मा. ना श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची भेट
विधान भवन, नागपूर येथे दिनांक 10 डिसेंबर,2023 रोजी राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भ प्रमाणे उर्वरित राज्यातील समाजाला अनुसूचित जाती मध्ये समावेश कारण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठविलेल्या सुधारित प्रस्ताव मान्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि समाजाचे आमदार मा. यशवंत तात्या माने यांच्या नेतृत्वा खाली केंद्रीय गृह मंत्री मा. अमितभाई शहा आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया ( आर. जी. आय.) नवी दिल्ली यांच्याशी दिल्ली येथे बैठक घेऊन कैकाडी समाजाचा प्रस्ताव मंजूर कारण्याबाबत मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देताना कैकाडी समाज संघटनेचे पदाधिकारी
मा.ना. श्री. अजित पवार उपमुख्यमंत्री महोदय भेट
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भ प्रमाणे उर्वरित राज्यातील कैकाडी समाजास अनुसूचित जाती मध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर न करता महाराष्ट्र शासना कडे पाठविण्यात आला होता. सदर प्रस्ताव पुनर्जिवीत करून पुन्हा केंद्र शासनाकडे पुढील कार्यवाही साठी पाठविण्याबाबत कैकाडी समाज संघ, महाराष्ट्र राज्य आणि सामाज्याचे आमदार मा. यशवंत तात्या माने यांच्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना मलबार हिल, मुंबई येथे निवेदन देऊन चर्चा करताना
मा.ना. श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचे समवेत चर्चा
विधान भवन, नागपूर येथे दिनांक 10 डिसेंबर,2023 रोजी राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भ प्रमाणे उर्वरित राज्यातील समाजाला अनुसूचित जाती मध्ये समावेश कारण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठविलेल्या सुधारित प्रस्ताव मान्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार साहेब आणि समाजाचे आमदार मा.श्री यशवंत तात्या माने यांच्या नेतृत्वा खाली केंद्रीय गृह मंत्री मा. अमितभाई शहा आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया ( आर. जी. आय.) नवी दिल्ली यांच्याशी दिल्ली येथे बैठक घेऊन कैकाडी समाजाचा प्रस्ताव मंजूर कारण्याबाबत मा. श्री अजितदादा पवार साहेब , उपमुख्यमंत्री यांना निवेदन देताना कैकाडी समाज संघटनेचे पदाधिकारी
सामाजिक न्याय विभागाचे मा. प्रधान सचिव यांना निवेदन
कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव केंद्र शासनाने नामंजूर करून महाराष्ट्र शासनाकडे पाठविल्या नंतर सदर प्रस्ताव पुन्हा केंद्र शासनाकडे पाठविण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार महोदय यांना समाजाचे आमदार श्री यशवंत तात्या माने यांच्या समवेत कैकाडी समाज संघ आणि कैकाडी समाज संघटनेचे पदाधिकारी भेटल्या नंतर उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यांनी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री सुमंत भांगे फोन केल्यावर समाजाचे दोन्हीही संघ / संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी त्यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर करताना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासनचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४ सपन्न झाला सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयामध्ये मा. श्री लालासाहेब जाधव सेवानिवृत्त उपसचिव, सेवा निवृत्त संचालक बार्टी यांना त्यांचे अत्यंत उल्लेखनीय सामाजिक कार्याबददल वर्ष २०२२-२३ या वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
लालासाहेब जाधव यांचे आत्मचरित्र ' परका '
लालासाहेब जाधव यांचे आत्मचरित्र परका चे प्रकाशन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर आत्मकथन मध्ये कैकाडी या भटक्या विमुक्त जाती मध्ये अंत्यंत गरीब घरामध्ये जन्मलेल्या मुलाने शैक्षणिक व सामाजिक यशस्वीपणे केलेली धडपड ही सर्व मागसलेल्या समाज बांधवासाठी प्रत्येकाने वाचन करावे असे एक प्रेरणादायी लेखन
कोल्हापूर कैकाडी समाज संघ मेळावा आयोजन
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरीत महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करणे , तसेच कैकाडी समाजातील प्रश्न व त्यावर उपाययोजना संदर्भात समाजातील प्रतिष्ठीत समाज बांधव व कैकाडी समाज संघ चे पदाधिकारी आणि मा आमदार श्री यशवंत माने व मा श्री पै तानाजी जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रु्प यांच उपस्थिती मध्ये कौल्हापूर येथे कौकाडी भव्य कैकाडी समाज मेळावा चे आयोजन करण्यात आले
मा. केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय यांची शिष्टमंडळ भेट
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरीत महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कैकाडी समाज संघाचे शिष्टमंडळ श्री लालासाहेब जाधव व इतर पदाधिाकारी यांनी आ.श्री यशवंत माने साचे मार्गदर्शनाखाली भारत सरकार चे मा. ना. श्री रामदास आठवले महोदय केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय विभाग यांचेसोबत बैठक घेण्यात आली.
मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांची शिष्टमंडळ भेट
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरीत महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कैकाडी समाज संघाचे शिष्टमंडळ श्री लालासाहेब जाधव व इतर पदाधिाकारी यांनी आ.श्री यशवंत माने यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय मा श्री भगतसिंह कोश्यारी महोदय यांचेसोबत बैठक घेण्यात आली.
कैकाडी समाज मेळावा मध्ये समाज प्रबोधन
राज्यातील कैकाडी समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत कैकाडी समाज मेळावाचे कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये मा. आ. श्री यशवंतराव (तात्या) माने, आमदार , व मा.श्री पै तानाजी जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुप व कैैैकाडी समाज संघ पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये कैकाडी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
मा. केंद्रीय जनगणना आयुक्त यांची शिष्टमंडळ भेट
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरीत महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कैकाडी समाज संघाचे शिष्टमंडळ श्री लालासाहेब जाधव व इतर पदाधिाकारी यांनी आ.श्री यशवंत माने साचे मार्गदर्शनाखाली भारत सरकार चे मा केंद्रीय जनगणना आयुक्त श्री विवेक जोशी महोदय यांचेसोबत बैठक घेण्यात आली.
कैकाडी समाजाचाा सामाजिक परीर्वतन मेळावा
राज्यातील कैकाडी समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत कैकाडी समाज परीवर्तन मेळावाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये कैकाडी महाराज यांचे वंशज ह.भ.प. रामदास महाराज , मा. आ. श्री यशवंतराव (तात्या) माने, आमदार , व मा.आ. नरेंद्र पवार, माजी आमदार यांनी उपस्थिती कैकाडी समाज बांधवांना अमुल्य मार्गदर्शन केले.
मा. सामाजिक न्याय मंत्री यांची शिष्टमंडळ भेट
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरीत महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कैकाडी समाज संघाचे शिष्टमंडळ श्री लालासाहेब जाधव व इतर पदाधिाकारी यांनी आ.श्री यशवंत माने साचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे महोदय यांचेसोबत बैठक घेण्यात आली.
सर्व कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करणे
राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरीत महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कैकाडी समाज संघाचे शिष्टमंडळ श्री लालासाहेब जाधव व इतर पदाधिाकारी यांनी आ.श्री यशवंत माने साचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे महोदय यांचेसोबत बैठक घेण्यात आली.
कैकाडी समाज आरक्षण लढा
महाराष्ट्रातील कैकाडी समाज विभागनिहाय आरक्षणाच्या वेगवेगळया प्रवर्गात समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भामध्ये अनुसुचित जातीमध्ये समावेश केल्यानुसार उर्वरीत संपुर्ण महाराष्ट्रमध्ये सुध्दा अनुसुचित जातीमध्ये आरक्षण मागणीच्या अनुषंगाने सन २०१४ मध्ये अहमदनगर मध्ये समाजाचा भावना शासनापर्यंत पोहचविणेसाठी राष्ट्रीय महामार्गवर रस्तारोको आंदोलन करण्यात आले
कैकाडी समाजातील गरजूंना गृह उपयोगी साहीत्याचे वितरण
सन २०१९ मध्ये कोल्हापूर येथे मोठया प्रमाणात झालेल्या पावसामुळे पुर परीस्थिती निर्माण होऊन कैकाडी समाजातील गरीब कुटुंबातील लोकांचे त्यांचे घराचे व दैनदिन घरातील वस्तुंचे नुकसान झाले होते. त्यामुळे कैकाडी समाज संघाच्या वतीने कैकाडी समाजातील गरजु व्यक्तींना गृह उपयोगी साहीत्याचे वाटप करुन त्यांना मदत करण्यात आली.
कैकाडी समाज वधू-वर सुचक मेळावा आयोजन
कैकाडी समाज इतर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे तसेच तो महाराष्ट्रभर विस्तारलेला आहे. समाजातील तरुण – तरुणी यांचे विवाह बाबतच्या शुभकार्यासाठी त्यांना वधु वर सुचक मेळाव्याचे आयोजन करुन सहकार्य करण्याचे काम कैकाडी समाज संघ यांच्या वतीने नियमित करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठीत लोकाच्या सहकार्याने स्वतंत्र कैकाडी समाज वधु- वर सुचक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
कैकाडी समाज जन जागृती
कैकाडी समाजातील व्यक्तींचे स्थानिक पातळीवरील प्रश्न व त्यावरील उपाययोजना संदर्भात कैकाडी समाज संघ च्या पदाधिकारी यांची जिल्हास्तरावर नियमित बैठक आयोजित करण्यात येतात. सदर बैठकीमध्ये समाजात जागृती करण्यात येते समाजाचे प्रश्न सोडविणेसाठी सर्वांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येतात. समाजाच्या शैक्षणिक समाजिक वैदयकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी सांगोपांग चर्चा करुन कार्य करण्यात येते
संघ- संघटना यांचे वार्षीक अधिवेशन आयोजन
कैकाडी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, वैदयकीय, सांस्कृतिक, तसेच महत्वाच्या इतर विषयावरील प्रश्न व उपाययोजना संदर्भात कैकाडी समाज संघ, कैकाडी समाज संघटना यांचे माहराष्ट्र राज्यातील सर्व सदस्य तालुका जिल्हा व राज्य स्तरावरील पदाधिकारी यांचे वार्षीक अधिवेशन आयोजन करण्यात येते. सदर अधिवेशनामध्ये समाज प्रबोधन करण्यात येते समाजाचे प्रश्न सोडविणेसाठी सर्वांच्या सहकार्याने चर्चासत्रे आयोजित करण्यात येतात त्यामधून समाज विकासाची पुढील दिशा ठरवून कार्य करण्याचे सर्वानुमते निश्चीत करण्यात येते
मा.केंद्रीय मंत्री यांची शिष्ठमंडळ भेट
कैकाडी समाजाला महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात यावे व महाराष्ट्रातील विदर्भ प्रमाणे उर्वरीत सर्व समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यासाठीचे निवेदन देणेसाठी कैकाडी समाज संघ व संघटनाचे उच्चस्तरीय पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने मा. ना. श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री, भारत सरकार महोदयांची दिल्ली येथे त्यांचे कार्यालयामध्ये भेट घेऊन समजाचे आरक्षण बाबतची भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न केले.
मा केंद्रीय मंत्री समाजाकल्याण यांची शिष्ठमंडळ भेट
कैकाडी समाजाला महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात यावे व महाराष्ट्रातील विदर्भ प्रमाणे उर्वरीत सर्व समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यासाठीचे निवेदन देणेसाठी कैकाडी समाज संघ व संघटनाचे उच्चस्तरीय पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने मा. ना. श्री थावरचंद गहलोत केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय विभाग भारत सरकार महोदयांची दिल्ली येथे त्यांचे कार्यालयामध्ये भेट घेऊन समजाचे आरक्षण बाबतची भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न केले.
कैकाडी समाज जनजागृती मेळावा
कैकाडी समाजातील व्यक्तींचे स्थानिक पातळीवरील प्रश्न व त्यावरील उपाययोजना संदर्भात कैकाडी समाज संघटना यांचा समाज जनजागृती सामाजिक परीवर्तन मेळावा आयोजित करुन समाजात जागृती करण्यात येते समाजाचे प्रश्न सोडविणेसाठी सर्वांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येतात.
मा.खा. श्री . शरदचंद्र पवार, माजी केद्रीय कृषिमंत्री भारत सरकार यांची शिष्टमंडळ भेट
कैकाडी समाजाला महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात यावे व महाराष्ट्रातील विदर्भ प्रमाणे उर्वरीत सर्व समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यासाठीचे निवेदन देणेसाठी कैकाडी समाज संघ व संघटनाचे उच्चस्तरीय पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने मा.खा. श्री . शरदचंद्र पवार, माजी केद्रीय कृषिमंत्री भारत सरकार महोदयांची भेट घेऊन समजाचे आरक्षण बाबतची भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न केले.
मा. आ. श्री राजकुमार बडोले, माजी समाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांची शिष्टमंडळ भेट
कैकाडी समाजाला महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात यावे व महाराष्ट्रातील विदर्भ प्रमाणे उर्वरीत सर्व समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यासाठीचे निवेदन देणेसाठी कैकाडी समाज संघ व संघटनाचे उच्चस्तरीय पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने मा. आ. श्री राजकुमार बडोले, माजी समाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य महोदयांची भेट घेऊन समजाचे आरक्षण बाबतची भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न केले.
प.पू. राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांची जयंती कार्यक्रम
कैकाडी समाजाचे श्री क्षेत्र पंढरपूर येथील परम पूज्य राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचे जयती निमीत्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित समजाबांधवांचे समाजिक प्रबोधन करण्यात आले आहे.
कैकाडी समाज वधु वर सुचक मंडळ चा कार्यक्रम
कैकाडी समाज इतर समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे तसेच तो महाराष्ट्रभर विस्तारलेला आहे. समाजातील तरुण – तरुणी यांचे विवाह बाबतच्या शुभकार्यासाठी त्यांना वधु वर सुचक मेळाव्याचे आयोजन करुन सहकार्य करण्याचे काम कैकाडी समाज संघ यांच्या वतीने नियमित करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठीत लोकाच्या सहकार्याने स्वतंत्र कैकाडी समाज वधु- वर सुचक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
कैैकाडी समाजातील मान्यवरांची बैठक
कैकाडी समाजाला महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचे क्षेत्रबंधन उठविण्यात यावे व महाराष्ट्रातील विदर्भ प्रमाणे उर्वरीत सर्व समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी व समाजातील इतर प्रश्नवार चर्चा करुन पुढील कार्याची दिशा ठरविणेसाठी समाजातील मान्यवरांची बैठक संपन्न झाली.