सर्व माझ्या समाज बांधवांना मी आवाहन करतो की , कैकाडी समाजामधील बंधु-भगिनी यांनी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. यासाठी समाज जनजागृती चे कार्यमध्ये कैकाडी समाज संघ व त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी खूप मोलाची भूमिका बजावीत आहेत. याबद्दल त्यांचे कौतुक करतो व आभार व्यक्त करतो समाजहिताच्या कोणत्याही कार्यासाठी मी तन-मन-धन ने समाजासोबत आहे. कैकाडी समाजाच्या सर्वांगीण विकासात्मक कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि कायम मार्गदर्शन राहील. धन्यवाद!
— मा. आ. श्री. यशवंतराव (तात्या) माने, विधानसभा सदस्य, मोहोळ मतदारसंघ-
कैकाडी समाज संघ, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारीणी
श्री लालासाहेब नामदेव जाधव, अध्यक्ष (9892231521)
श्री हनुमंतराव माने (गुरुजी), कार्याध्यक्ष (9422312712)
श्री रघुनाथ गंगाराम जाधव, उपाध्यक्ष (9822555554 )
प्रा. स्वरुपचंद गायकवाड, सरचिटणीस (9284454677)
श्री जयशंकर माने, खजिनदार (9923406981)
अॅड दिपक शामदिरे, संचालक (9822273378)
श्री सोमनाथराव जाधव, संचालक (9011053177)
श्री रघुनाथ जाधव, ग्रंथपाल (9890032640)
श्री बंडोपंत जाधव, संचालक (9822639290)
कैकाडी समाज युवक संघ, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारीणी
श्री राहूल जाधव, युवक अध्यक्ष (9096987601)
श्री सतीश माने, युवक कार्याध्यक्ष (9552552425)
श्री मोहन जाधव, उपाध्यक्ष (9970939597)
श्री अंकुश माने, युवक संचालक (9685545454)
श्री विजयकुमार माने, युवक संचालक (9860553537)
श्री श्रीकांत जाधव, युवक संचालक (9096889921)
श्री प्रविण जाधव, युवक संचालक (9867877720)
कैकाडी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारीणी
श्री ज्ञानेश्वर (माऊली) जाधव, अध्यक्ष (9921158629)
श्री पोपटराव गायकवाड, सचिव (9422203895)
श्री बाबु (मामा) पवार, कार्याध्यक्ष (9841647777)
श्री नारायण पवार, सहसचिव (9892230339)
श्री अशोक जाधव, विदर्भ अध्यक्ष (7777505968)
श्री शिवनारायण गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष (9923580505)
श्री सुभाष जाधव ,संघटक (9420503265)
कैकाडी समाज युवक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारीणी
श्री प्रदिप (पप्पु) जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष (8669008120)